आमच्याविषयी थोडसं ,
नमस्कार प्रेक्षक आपले सर्वांचे स्वागत आहे, A content Factory ह्या ब्लॉग / संकेतस्थळावर वर.
खूप सारी स्वप्ने उराशी बाळगून A content Factory हा स्टार्टअप सुरु केला. त्याचा उद्देश्य हि तसाच गरजू आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने माहिती कशी देता येईल तसेच लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कुतूहल जन्य आणि ज्ञानात भर पडेल असे ज्ञानाने भरलेले भांडार पोहचवणे हाच आहे. हे कार्य करत असताना आम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटते.
या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणारे लेख हे विशेषत म्हणजेच ज्ञानाचे भांडार. या विभागात कुतूहल जन्य आणि आश्चर्यकारक माहिती देण्यावर भर दिला आहे जी माहिती सहज सहजी इंटरनेटच्या जाळ्यात उपलब्ध नसेल. या विभागाला भेट दिल्यास नक्कीच तुम्ही समजून जाल.
मला आशा आहे कि नक्कीच तुम्हाला आपले संकेतस्थळ आणि त्यावरील नावीन्य पूर्ण लेख आवडतील. आपल्या संकेतस्थळाला नक्कीच भेट देत राहा तसेच येथील लेख तुम्ही तुमच्या प्रिय - जणांशी नक्कीच शेयर करा.
धन्यवाद.. !!
0 Comments